“विर शिरोमणि महाराणा प्रताप मार्गाच्या नाम फालकाचे नूतनीकरण”.
विर शिरोमणि महाराणा प्रताप यांच्या ४८१ व्या जयंती निमित्त “विर शिरोमणि महाराणा प्रताप मार्ग” येथील नाम फलकांचे नूतनीकरण राजपूत सोशल वॉरियर्सच्या पुढाकाराने करण्यात आले. याचे उद्घाटन स्थानिक नगरसेवक अजय खेडेकर…