*राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते नीलम गोऱ्हे यांच्या ‘एैस पैस गप्पा नीलमताईंशी’या पुस्तकाचे प्रकाशन* *डॉ. नीलम गोऱ्हे राजकारणातील सुसंस्कृत व्यक्तित्व* – *राज्यपाल रमेश बैस*
मुंबई, दि.13 डॉ. नीलम गोऱ्हे यांचे जीवन संघर्ष व समाजकार्याची गाथा आहे. आजही पुरुषांचे वर्चस्व असलेल्या राजकारणात त्यांनी आपल्या समाज कार्याने अमीट ठसा निर्माण केला आहे. त्यांचा जीवनप्रवास राजकारणात येऊ…